लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मायलेक नदीपात्रात कोसळले - Marathi News | Maylake collapsed in the river bed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मायलेक नदीपात्रात कोसळले

भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या चार वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर येथे घडली. त्या महिलेस नदीपात्राबाहेर काढण्यात आले. ...

मृत माधुरीचा ‘डीएनए’ अहवाल केव्हा? यशोमती ठाकूर यांची विचारणा - Marathi News | When is the 'DNA' report of dead Madhuri? Asked by Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मृत माधुरीचा ‘डीएनए’ अहवाल केव्हा? यशोमती ठाकूर यांची विचारणा

माधुरी पोजगे खूनप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटकासुद्धा झाली. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मृताचा डीएनए अहवाल का प्राप्त झाला नाही ...

११० आदिवासींविरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हे दाखल - Marathi News | 110 cases filed against | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :११० आदिवासींविरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हे दाखल

केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.  ...

वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षकांच्या नियुक्तीवर विधानसभेत प्रश्न - Marathi News | The question in the Legislative Assembly on the appointment of Forest Territory, Assistant Forest Guard | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षकांच्या नियुक्तीवर विधानसभेत प्रश्न

सरळ सेवा भरतीतील राज्यातील वनक्षेत्रपाल (आरएफओ) आणि सहायक वनसंरक्षकांच्या (एसीएफ) नियुक्तीच्या अनुषंगाने विधानसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ...

गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला - Marathi News |  Fishermen injured in firing; Conflicts broke in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला ...

शिरपूर कासोदला पोलीस छावणीचे स्वरूप - Marathi News | The nature of the camp of Shirpur Kisodal police camp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिरपूर कासोदला पोलीस छावणीचे स्वरूप

पुनर्वसित आदिवासी व वनविभागात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात ६५ वनकर्मचारी व पोलीस गंभीर जखमी झाले होते. बुधवारी दिवसभर आदिवासींच्या अटकेसाठी पोलिसांचा अकोला व अमरावती जिल्ह्यातील ताफा कासोद शिरपूर या गावात ठाण मांडून होता. ...

गरजेनुसार कठोर व्हा, खासगीत मात्र गोड वागा! - Marathi News | Be strict according to the need, just sing the private song! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गरजेनुसार कठोर व्हा, खासगीत मात्र गोड वागा!

बरेचदा व्यवसायाची गरज किंवा हुद्याच्या गरजेनुसार इच्छा असूनही गोड बोलणे, प्रेमाने वागणे, संयम दाखविणे उपयोगी ठरत नाही. अशावेळी गरजेनुसार कठोरता प्रदर्शित करावी. तथापि, खासगीत वावरताना मात्र प्रेमभावाने वावरणे व्यक्तिमत्त्वातील आनंद वाढविणारा मंत्र हो ...

भाग्योदय बँकेचे व्यवस्थापक बेपत्ता - Marathi News | Bhagyawada Bank Manager disappeared | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाग्योदय बँकेचे व्यवस्थापक बेपत्ता

स्थानिक दी भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक मिलिंद सदाशिव सोनारे (५०, रा. वरूड) हे बुधवारी सकाळी ८ पासून अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. संचालक, अधिकारी, कर्मचारी, नातेवाइकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ...

विद्यापीठात कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बिबट - Marathi News | The leopard in the vicinity of the university in the university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बिबट

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास बिबट आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ...