भाग्योदय बँकेचे व्यवस्थापक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:43 PM2019-01-23T22:43:12+5:302019-01-23T22:43:26+5:30

स्थानिक दी भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक मिलिंद सदाशिव सोनारे (५०, रा. वरूड) हे बुधवारी सकाळी ८ पासून अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. संचालक, अधिकारी, कर्मचारी, नातेवाइकांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

Bhagyawada Bank Manager disappeared | भाग्योदय बँकेचे व्यवस्थापक बेपत्ता

भाग्योदय बँकेचे व्यवस्थापक बेपत्ता

Next

वरुड : स्थानिक दी भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक मिलिंद सदाशिव सोनारे (५०, रा. वरूड) हे बुधवारी सकाळी ८ पासून अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. संचालक, अधिकारी, कर्मचारी, नातेवाइकांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
याप्रकरणी वरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सायबर सेलने त्यांचे शेवटचे लोकेशन सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांचे काढले. त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवल्याचेही सांगण्यात येते. शहरात याबाबत चर्चेचे पेव फुटले आहे.

Web Title: Bhagyawada Bank Manager disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.