गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे. ...
चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात जन्मलेल्या व अमरावती जिल्ह्यात सतत महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या अडीच वर्षीय वाघाला महिनाभर पिंजºयात ठेवले होते. ...
अमरावतीकरांच्या मोबाईलवर सध्या एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केल्याचा तो संदेश आहे. मात्र, या संदेशातील इंटरनेट लिंकवर आपण संपर्क केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा, ...
जिल्हा सत्र न्यायालयासमोरील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाने तक्रार दिल्याने महापालिकेचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे, निर्भिडपणे कारवा ...
महिनाभरापूर्वी चांदूर रेल्वे मार्गावर अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताविषयी काही धागेदोरे नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्येक बाबी लक्षात घेत गुप्तहेरांकडून माहिती गोळा केली. या गुन्ह्याचा छडा लावला ...
जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८७ किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडल्या जातील. या रस्तेनिर्मितीवर सुमारे ७२.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या रस्ते कामाची देखभाल व दुरुस्ती ...
जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्प ...
अंध अपंगांना अन्न, वस्त्र या मूलभूत सेवा देण्याचे कार्य श्री संत गाडगेबाबांनी ११० वर्षांपूर्वी हाती घेतले. त्याची सुरुवात भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील मुद्गलेश्वर मंदिरातून केली होती. ...
पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर ...