व्हीआयपी सीम क्रमांक देण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४६ हजारांनी फसवणूक करणाऱ्या तीन ठगबाजांना सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाजीयाबाद जिल्ह्यातून शुक्रवारी अटक केली. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या डोलार गावात कुणीही राहत नसताना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ते राज्यातील बहुधा सर्वात लहान मतदान केंद्र ठरले आहे. अवघ्या १८ मतदारांसाठी या गावात केंद्र असणार आहे. ...
कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरुद्ध लस तयार करण्यासाठी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मुमताज बेग यांनी मोलाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय जर्नल ‘ट्रान्सबाऊंडरी इमर्जिंग डीसीसेज’मध्ये त्यांचे स ...
राष्ट्रसंतांच्या मोझरी तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या विशेष आराखड्यात समावेश करून येथील विकास करण्याचा संकल्प महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला. शिरजगाव मोझरी येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या सभेला तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठा ...
देश संकटात असताना पाकवर केलेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. पाकवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, त्यावेळी रॉकेटसोबत एखाद्या काँंग्रेसी नेत्याला पाठविले असते, तर पुरावे मागण्याची गरज भासली नसत ...
लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांक, मतदान केंद्र शोधताना त्रास होऊ नये, यासाठी पाच महिन्यांपासून टोल फ्री क्रमांकाची सुविधा देण्यात आली. यावर तब्बल ११५८ मतदारांनी संपर्क साधला व शंकांचे निरसन केले. ...