लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापायला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झालेली आहे. २९ मार्चला उमेदवारी अर्जाची माघार झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्ह राखीव आहेत, तर अपक्षांना उपलब्ध १९९ निवड ...
साधारणत: अविवाहित व्यक्ती किंवा बालकाच्या मृत्यूनंतर तेरवी न करता तिसरा दिवस केला जातो. मात्र, तालुक्यातील राजुराबाजार येथे एका कुत्रीचा तिसरा दिवस करण्यात आला. तिचेवर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसंदेशाच्या पत्रिका वाटण्यात आल्या. किसनी नावाच ...
शहरातील तापमानाने चाळीशी गाठल्याने उन्हाची दाहकता जाणवू लागली आहे. तीन दिवस उन्हाच्या झळा कायम राहणार असून, ढगाळ वातावरण जाताच थोडी दाहकता कमी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, २५ मार्चनंतर पूर्व विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान तज्ज् ...
‘जांगडी, बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा रे...’, ‘चकर मकर क्या देखो, फगवा दे मुझको...’ अशा पारंपरिक बोलांसह ढोल-बासरीच्या निनादात मेळघाटच्या आसमंतात फगवा गीतांचा जल्लोष आहे. शुक्रवारपासून मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांतील आदिवासी ...
अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. यात कापूस व इंजिन साहित्य जळून खाक झाले. तूर्तास या आगीत किती नुकसान झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमनच्या पाच बंबांनी ही आग आटोक्यात आणली. ...
लक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे. परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत. ...