संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला अन् यावर इलेक्शन एक्सपेंडिचर टीमच्या पाच पथकांचे निरीक्षण सुरू झाले. या २१ दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी प्रचारात कोटीची उड्डाणे केलीत; खर्च मात्र सर्वाधिक १८ लाखांपर्य$ंतच दाखविण्या ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे. ...
अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे अन् रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. मात्र या पेटवापेटवीत शेकडो जिवंत बहरलेली झाडे तसेच शासनाने अमाप खर्च करून लावलेली रोपे मरतात, याची कुणालाही फिकीर नाही. ...
लोकसभा निवडणूक व याच काळातील सण-उत्सवांदरम्यान उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पोलीस आयुक्त व तिन्ही पोलीस उपायुक्तांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. ...
वडाळी बांबू उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांचाही शिरकाव वाढला आहे. त्यांच्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता परिसरात महिनाभरापूर्वी १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. ...
भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रस्तावित विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. दरम्यान, मेगा ब्लॉकमध्ये शिथिलता आली असून, रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ...
जिल्हा स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) शॉर्ट सर्किट झाल्यानंतर दाटलेल्या धुरामुळे जणू गॅस चेम्बरचीच निर्मिती झाली. उपचारार्थ दाखल असलेल्या त्या कक्षातील २२ नवजातांचे धोक्यात आले. समयसुचकता साधून डाक्टर्स आणि उपलब्ध कर् ...