येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. ...
भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला. ...
हिंदू स्मशानभूमीत अस्थिकलशाची अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. अस्थिकलश उचलून नेताना संस्थेतील एक कर्मचारी सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे मृताचे नातेवाईक संपप्त झाले होते. नातेवाइकांनी संस्थेच्या विश्वस्तांना जाब विचारल्याने प ...
ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोग मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने ३० एप्रिल रोजी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जेल भरो आंदोलन केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन मंगळवारी ग्रामजयंती म्हणून सोत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी पहाटे ५ वाजता महासमाधीवर दिव्यांचा झगमगाट करण्यात आला. सामुदायिक ध्यानादरम्यान दामोदर पाटील यांच ...
मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. ...
निवडणुकीच्या काळात बुथप्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखाला वाटण्यासाठी दिलेले पैसे पोहोचले नसल्याच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीच्या एका नव्या 'ऑडिओ क्लिप'ने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडविली आहे. ...