गर्भपातामुळे दगावलेले साडेचार महिन्यांचे नवजात हिंदू स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीत गत महिन्यात पुरले होते. अवघ्या तीन आठवड्यांत हे मृत नवजात गाडलेल्या ठिकाणावरून गायब करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याबाबत कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक ...
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प हा महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अद्ययावत किमतीत तीनपटीने वाढ झाली असतानाही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. ...
खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसा शेतीकामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी खेडुतांची पहाट शिवारातच उगवत असून, उन्ह तापण्यापूर्वी घरी परतण्याकडे त्यांचा कल आहे. ...
धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता. ...
भुसावळ ते बडनेरा दरम्यान रेल्वे गाड्या व प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या खाद्य पदार्थ, शीतपेय, चहा व कॉफी विक्रीला लगाम बसविला आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे नवनियुक्त प्रबंधक राम किरण यादव यांनी रेल्वेत वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेतली आहे. ...
संत्रा करपतोय? महसूल अधिकारी दाद देत नाही? पाण्याची ददात आहे? फिकीर नाही! बोअर करून देणाऱ्या दलालांना पकडायचे अन् ४० हजार एक्स्ट्रा मोजायचे बास्स! तेरी भी चूप, मेरी भी चूप. पाणी लागो वा न लागो, एका रात्रीतून बोअर तयार. ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी-कर्मचाऱ्य ...
शहरातील नांदगाव पेठ व खोलापुरी गेट हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात पुरुष व एका महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. ...
महापालिकेच्या जलजागृतीला प्रतिसाद देत क्रेडाई, अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्तांशी संवाद साधला. भूजल पुनर्भरणाबाबत १५ मे रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना ...