हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीकपेरणी अडगळीला गेली आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी दिली. लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ...
एका नवविवाहित पोलीस दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगावनजीक ही घटना घडली. ...
चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाह ...
अल्पवयीन मुलीला शेतातील झोपडीवर ठेवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाच्या बापानेही तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे १९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी बाप-लेकासह तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्व ...
तालुक्याची भूजलपातळी १२०० फुटांच्या खाली गेल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाकरिता दुर्भीक्ष्य जाणवते. यामुळे वरूड, मोर्शी असे दोन्ही तालुके १९९४ पासून ‘ड्राय झोन’ घोषित करण्यात आले आहेत. अतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी आणि बोअर कर ...
पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश शामराव युवनाते (३६,रा.जामगाव) असे, गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) चे न्यायाधीश निखील मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. ...
इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १९ ते २३ जूनदरम्यान प्रवेशाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आर्ट, कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसीसाठी ...