आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहे ...
तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत एकलव्य क्रीडा अकादमीतील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत साक्षीचा वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश झाला. लाकडी धनुष्यापासून तिने सुरुवात केली. ...
अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी ...
धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर् ...