Next

अमरावतीमध्ये केळीच्या ट्रकमधून तब्बल 10 क्विंटल गांजाची वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 07:08 PM2019-06-26T19:08:25+5:302019-06-26T19:08:34+5:30

अमरावतीमध्ये केळीच्या ट्रकमधून तब्बल 10 क्विंटल गांजाची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी केळीच्या घडांमधील जागेत गांजा लपविण्यात ...

अमरावतीमध्ये केळीच्या ट्रकमधून तब्बल 10 क्विंटल गांजाची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी केळीच्या घडांमधील जागेत गांजा लपविण्यात येत होता. या गांजाची किंमत ५५ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे आज अंमली पदार्थ विरोधी दिवसाला नागपूर-अमरावती-अकोला हायवेवर ही कारवाई झाली.(व्हिडीओ - मनीष तसरे, अमरावती)