सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ...
देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे निधी नसल्याची विदारक स्थिती आहे. ...
पुढील आठवड्यात बुधवार, १६ जुलै रोजी रात्री १.३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे. ग्रहणास सुरुवात होऊन ३.०१ वाजता ग्रहण मध्य व ४.३० वाजता ग्रहणमोक्ष होणार आहे. ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. ...
मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. ...
आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गा$साठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत. ...