बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. परिणामी दरदिवशी तीन तासांचे मेगाब्लॉक केले जाणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना विलंबाचा फटका बसणार आहे. ही कामे तब्बल दोन महिने चालणार ...
जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाल्याने काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला असला तरी दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
शनिवारी सकाळीच्या वेळेत नियमित प्रार्थनेनंतर शाळकरी विद्यार्थी वर्ग खोल्यात जाऊन बसले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीणे सुरूच केले होते. दरम्यान शाळेच्या प्रागंणात लॉनवर पाणी घालताना शिपायाला एक लहानसा साप हळूच बाहेर फणा काढताना आढळला. ...
जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार ह ...
भातकुली तालुक्यातील आसरा येथे मुले व तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वाचनालयाला ना शासकीय अनुदान मिळविले, ना बाहेरून कुणाची मदत. नोंदणी करणार नाही, शासकीय अनुदान घेणार नाही, गावातील कुणाला वर्गणीही मागणार नाही, स्वेच्छेने जर कुणी दिली तर घ्यायची, अ ...
स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी संसदेत केली. ...
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर जिल्हा काँग्रेसतर्फे इर्विन चौकात निषेध नोंदविण्यात आला. ...
भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका ...
एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना तालुक्यातील एका गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. ग्रामस्थांनी त्या नराधमाची बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...