बालभारती पाठ्यपुस्तक मंडळातील भांडार अधिक्षक (पुस्तक) पदावर कार्यरत असलेले हरिभाऊ हनुमंत चव्हाण (४६,रा. दौंड, जि.पुणे) यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ...
परतवाडा शहरातील आठवडी बाजारापासून जयस्तंभ ते दुराणी, दुराणी ते गुजरी बाजार, दुराणी ते टीव्ही टॉवर चौपाटी, टीव्ही टॉवर ते टिळक चौक रस्त्यांसह शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. ...
स्थानिक चांगापूर येथील शिंदे नामक व्यक्तीच्या घराच्या आवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता एक साप आढळून आलाय त्यांनी सर्पमित्र आकाश कुरळकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. ...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २० टक्के अनुदानावर मागासवर्गीय घटकातील लाभार्थींच्या उत्थानासाठी विविध प्रकारचे साहित्य अनुदान तत्त्वावर वितरित केले जाते. याकरिता आर्थिक तरतूद केली जाते. ...
धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत ...
दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे ...
जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात ठाकरे मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास तिवसा येथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी हुंकार भरला. तिवसा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निवडणूक आटोपल्यावर लोक आभार मानतात. मी निवडणुकीआधी आभार मानायला आलोय, असे आदित्य ...
श्रावणात बंजारा समाजाच्या 'तीज' या सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. स्त्रिया व मुलींनी हिरीरीने सहभाग घेत मृत्याचा फेर धरला. यामध्ये खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष. ...