यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत. ...
ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या ...
शेतक-यांना खरिपासाठी पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्र्यांच्या वरूड येथील घरापुढे भीक मांगो आंदोलन केले. ...
शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपत असल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील मांजरकापडी जिल्हा परिषद शाळेत गावक-यांनी उघडकीस आणला. ...
गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर या जमातीला पहिल्यांदा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावती विभागातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी हे प्रमाणपत्र मिळविले. ...
मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची कुºहाडीचे वार करून व विटांनी ठेचून हत्या केली. सौरभ राजेंद्र गोसावी (३५, रा. शेगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील रंगोली मंगल कार्यालयामागे सोमवारी रात्री घटना घडली. ...
महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. ...
माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळब ...