जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती धारदार चाकू घेऊन दहशत पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. ...
शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक् ...
भारतीय व राज्य सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पद्दोन्नती बदल्याचे आदेश सोमवारी धडकले. अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतील अपर पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची नियुक्ती झाली आहे. मावळते पोलीस अधीक्ष ...
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला खरा; मात्र आठ-दहा दिवसांपासून तोही गायब झाल्याने सरासरी शंभराहून ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. लाखमोलाचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. ...
अचलपूर नगर परिषदेच्या परतवाडा-बेलखेडा रोडवरील कचरा डेपोचे नंदनवन झाले आहे. या कचरा डेपोच्या सात एकर जागेवर पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त वनराई, फळ व फुलझाडे, औषधी वनस्पतीसह उद्यान विकसित करण्यात आला आहे. ...
विद्युत वाहिनीकरिता एका संत्राउत्पादक शेतकऱ्याच्या शिवारातील संत्राझाडे उपटून फेकल्याचा प्रकार येथे सोमवारी दुपारी उघड झाला. महापारेषणच्या अभियंता व कंत्राटदाराने हा प्रताप केल्याची माहिती होताच संबंधित शेतकरी विषाची बॉटल घेऊन शेतात पोहोचला. ...
आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहे. परीक्षा आटोपून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना निकाल जाहीर झाले नाही. एकीकडे निकाल लागले नाही, तर दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश केव्हा घेणार, अशा द्विधा अवस्थेत विद्यार्थ ...
शहरातील सरस्वती नगरमधील 28 वर्षीय युवक संतोष सुभाष किरनाके याचा विवाह 10 जुलै रोजी पंचवटीवरील श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरात सकाळी 11.12 वाजता पार पडला. ...
भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. ...