आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाचे दरवर्षी ५०० कोटींचे बजेट आहे. आयएएस अधिकाऱ्यांमार्फत योजना, विविध प्रकल्पांवर नियंत्रण केले जाते. ...
रक्तचाचणीत महत्त्वाचा घटक असलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल आता अमरावती स्थित न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतून मिळविता येणार आहे. यापूर्वी डीएनएचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत होते. ...
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. ...
येथील शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा १२ फुटांचा अश्वारूढ पुतळा दहा महिन्यांच्या आत उभारला जाणार असल्याची माहिती शिल्पकारांनी समितीला दिली. या विषयाच्या अनुषंगाने महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची बैठक मंगळवारी पार प ...
यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी ह ...
अटकेच्या भीतीने रेकॉर्डवरील अट्टल चोराने विषाचे घोट घेतच पोलीस ठाणे गाठल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे घडली. येवदा ठाण्यात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. त्या कुख्यात आरोपीला जिल्हा सामान्य रुग् ...
भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
येथील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या जुन्या वृक्षाची नियमबाह्य कत्तल करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ...
शहरात धूर ओकणाऱ्या वाहनांचा शिरकाव वाढला आहे. त्यामध्ये मोठ्या ट्रकचा व जड वाहनांचासुद्धा समावेश असून, एमआयडीसीतील एका लघुउद्योगातून जेवढे प्रदूषण होते, तेवढेच प्रदूषण गडद काळा धूर ओकणाऱ्या ट्रकमधून होत असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र राज्य प्रद ...