यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे. ...
९ जुलैपासून महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसलेले निखिल तिखे यांनी १९ जुलैचा आपला नियोजित विवाह सोहळा याच ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार केला. या अजब विवाहाची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने जोरदार तयारी सुरू केली आहे ...
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. बुधवारी सायंकाळी गोकुळपुरीत झालेल्या दहीहंडी सोहळ्याला सुमारे २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी पंढरपूरहून परतलेल्या पालख ...
अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण ...
भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले. ...
शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्र ...