त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचे बयाण नोंदविणार होते. पण, अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे बयाण या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकते. ज्या ठिकाणी एक्सरे रूम आहे, त्यामधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी ...
२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासन ...
१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत ...
शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए.एन.एम. यांच्या गृहभेटी वाढवून यादरम्यान नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यू या आजाराची लक्षणे व घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत निर्देश आयुक्तांनी दिले. तक्रार आल्यास त्या ठिकाणी त्वरित साफसफाई, फवारणी व धूरळ ...
परिचर मंगेश गावले नेहमीप्रमाणे कार्यालयातील कामे करीत असताना अचानक लाल माकडांचा कळप कार्यालयात शिरला. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मंगेश गावले यांच्या हाताला चावा घेत जखमी करण्यात आले. ...
डोहात शोधमोहीम सुरू होती. दुपारी ४ च्या सुमारास ती खासगी बोट उलटली. त्यातील पाचही जण नदीपत्रात पडले. एसडीआरएफने त्यांना बाहेर पडण्यास सहकार्य केले. मात्र, पट्टीचे पोहणारे असल्याने ते स्वत:च बाहेर निघाल्याची माहिती भातकुलीचे तहसीलदार बळवंत अरखराव यांन ...
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेतली होती. ...