माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या २८ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावर (सीएचबी) ३१० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शासननिर्णयानुसार तासिकाप्रमाणे ६०० रुपये मानधन शिक्षकांना मिळणार आहे. ...
अमरावती - कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराने शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बकरी-ए-ईद (ईद-उल-अजहा) निमित्त मुस्लिम बांधवांनी ... ...
मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली. ...
आताची शिक्षण पद्धती ही कारकून शिक्षण पद्धती आहे. यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची गरज आहे. इयत्ता सातव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कॉऊन्सलिंग करून त्यांना प्रॅक्टिकल व्यावसायिक शिक्षण देणे काळाची गरज आहे. ...
जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. ...