धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत ...
दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे ...
जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात ठाकरे मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास तिवसा येथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी हुंकार भरला. तिवसा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निवडणूक आटोपल्यावर लोक आभार मानतात. मी निवडणुकीआधी आभार मानायला आलोय, असे आदित्य ...
श्रावणात बंजारा समाजाच्या 'तीज' या सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. स्त्रिया व मुलींनी हिरीरीने सहभाग घेत मृत्याचा फेर धरला. यामध्ये खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष. ...
तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरण ...
शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम च ...