स्वातंत्र्यपूर्व काळात मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वनप्रशासन ब्रिटिश राजवटीतील अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वनांची भिस्त होती. तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉर ...
लोकसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही तोच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले. दिवाळीत ही रणधुमाळी संपली असतानाच तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाने २९ ऑक्टोबरला जाहीर केला. यामध्ये आरक्षणाची सोडतदे ...
ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान या ...
अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा या परोपजिवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजिवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुनिंबावर ...
यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन ...