अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ गुरुवारी सकाळी शहरात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी जोग स्टेडियममधील सभागृहात विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व विभागातील पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेस ...
ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रस ...
२८ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती दोन आठवड्यात चांगली सुधारली आहे. ...
काजना-राजन्यातील रहिवासी शालीकराम रोडगेने पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार केले. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला मारहाण हे अमानवी कृत्यच होय. त्यात दीक्षाला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची आहे. तिला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात ...
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा हे तिवसा, चांदूर रेल्वे, अमरावती, धामणगाव रेल्वे यांना जोडणारे मध्यवर्ती गाव आहे. सध्या कुऱ्हा बस स्थानकासमोरील दुपदरी मुख्य रस्ता तयार होत असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे. येथे २७ ऑगस्ट रोजी रस्त्याच्या अगदी कडेला असलेले सु ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशीसुद्धा अभय यावलकर यांनी चर्चा केली. आपत्ती उद्भवल्यास त्या त्याठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक कशा पद्धतीने आपत्तीला हाताळतात, याविषयी त्यांनी सांगितले. ...
जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे. ...