पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. ...
नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अनुदान निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘नामांकित’ शाळांमध्ये बोगस प्रवेशाला लगाम बसविण्यात आला आहे. ...
आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी ...
गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस् ...
मोर्शीत दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दमयंती नदीला पूर आल्यामुळे पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलवटपुरा या भागांत आठ ते नऊ फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसल् ...
आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देण्याच्या योजनेचे शासनाने शुद्धिकरण केले आहे. ...
ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला . ...
युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषि साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन उपोषणाला समर्थन जाहीर केले. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपआपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ...
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. यासाठी सद्यस्थितीत ४९८६ बॅलेट युनिट, ३६६९ कंट्रोल युनिट व ३६३८ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी सध्या आटोपली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून ३३०० युनिट, स ...