इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चांद रहेगा - बाबा तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून इर्विन चौकाकडे सकाळपास ...
याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १ ...
आक्रमण संघटनेच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता महापरित्राण पाठ भंते प्रज्ञाबोधी व त्यांचा महासंघ करणार आहे. सकाळी १०.३० वाजता बिगूलवर मानवंदना, राष्ट्रगीत होणार आहे. दुपारी १२ वाजता अतिथींकडून महामानवाला शब्दसुमनांजली अर्पण करण्यात येणार आहे. ...
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळेच मागील वर्षी शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले. यात डझनावरी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कुठे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाठवणी करण्यासाठी सरळसेवा पद्धतीने जाहिरात देऊन डॉ. विशाल काळे या ...
पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक अशोक कांबळे व उपनिरीक्षक मंगेश डांगे यांच्याकडून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही संप्रदायातील निवडक प्रतिनिधींना बोलावून शांतता व सुव्यवस्थेसाठी चर्चा करण्यात आली. ...
बियाणी ते विद्यापीठ मार्गावर डिव्हायडर बसविले. मात्र, पी ङब्यु ङी ा मनपक प्रशासनाने पथदिवे, रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण केले नाहीत. अशातच आता या मार्गावर पथदिवे व रस्ता रूंदीकरणासाठी बांधकाम विभागाने ३० लाख रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा नियोजन विभागाकडे ...
व्यावसायिकांकडे वेस्ट टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का? संबंधित कंटेनरमध्ये वेस्ट टाकले जाते का, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. खानावळीत असे अनेक प्रकार घडतात. यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे स्वर ...