२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, पर ...
अमरावती शहरात छुप्या मार्गाने चालणाऱ्या देहविक्रय व्यवसाय आता हायप्रोफाइल झाला आहे. प्रतिष्ठित परिसरातील फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन हा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. फोन कॉलवर ग्राहकांशी बोलणे आणि निश्चित ठिकाणी बोलावणे, असे प्रकार शहरात सुरू आहेत. गजब ...
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाल ...
भाजपने सत्ता आणि पैशाच्या जोरावर संविधान, लोकशाहीचा अपमान करीत रात्रीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी आटोपला होता. परंतु, भाजपची ही फसवेगिरी जास्त दिवस टिकली नाही. अखेर २६ नोव्हेबर या संविधान दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, कृषी, शिक्षण आदी विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेत आहेत. या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मुख्यालयातील सर्वच व ...
आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय ...
मृत शेख हसन शेख हुसैन याची गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असून, तो नानीका हसन या नावाने परिचित होता. सोमवारी शेख हसन हा एका गुन्ह्यातील तारखेवर न्यायालयात जात असताना त्याने सुभाष लालनजी खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) याला इर्विन चौकातून सोबत घेतले. त् ...
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सोमवारी तहसील कार्यालयावर धडकलेले शिवसेनेचे अमरावती तालुका पदाधिकारी व शिवसैनिकांनी क ...
निधी विद्यापीठाच्या घसारा निधीतनू खर्च करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. रूसा अंतर्गत विद्यापीठाला मिळणाऱ्या १० कोटी निधीतून ही रक्कम नंतर घसारा निधीत वळती करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाने रूसा अंतर्गत २० कोटी मंजूर केले ...