रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफार्म क्रमांकावर १ वर आली होती. गाडीतून प्रवासी बाहेर पडल्यानंतर रेल्वे पोलीस नियमितपणे रिकाम्या डब्यांची पाहणी करतात. दरम्यान कर्तव्यावर असले ...
जिल्ह्यातीलर् सामान्य नागरिकांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे स्थान म्हणजे जिल्हा परिषदेची आमसभा होय. जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक वर्षाला जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखांनी आमसभा बोलावली पाहिजे. जिल्ह ...
अलीकडेच संकुल परिसरात तरुणांमध्ये चाकू निघाले होते. एका कॉलेजकुमारीच्या चुंबन प्रकरणातून शिताफीने घडविण्यात आलेला 'क्राइम' तर शहरातील चलाख गुन्हेगारी प्रवृत्तीचे चिंताजनक उदाहरण म्हणून समोर आले आहे. 'तशा' दुकानांमुळे वाढली गुन्हेगारी ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारा तीन दिवसीय 'न्यु डायमेन्शन इन केमिस्ट्री अॅन्ड केमिस्ट्री एज्युकेशन आणि नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ केमिस्ट्री टीचर्स या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ...
श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे. ...
समता, स्वातंत्र्य, न्याय-बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आज संविधानामुळे टिकून आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अरविंद भगत यांनी मांडले. आदिवासी गोवारी समाजाच्या संस्कृतीबद्दल विस्तृत माहिती आदिवासी गोवारी समन्वय सम ...
भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्या प्रयत्नाची ही फलश्रूती आहे. अमरावती शहरात अनेक वर्षांपासून असलेले भातकुली तहसीलचे स्थानांतरण हे त्याच ठिकाणी करण्यात यावे, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्य ...
तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यंदा विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली. त्यांची काँग्रेसच्या वैदर्भीय ‘फायरब्रँड’ नेत्या अशी ओळख आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट महिला व बाल कल्याण हे खाते देण्याबाबत निर्णय ...
२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, पर ...
अमरावती शहरात छुप्या मार्गाने चालणाऱ्या देहविक्रय व्यवसाय आता हायप्रोफाइल झाला आहे. प्रतिष्ठित परिसरातील फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन हा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. फोन कॉलवर ग्राहकांशी बोलणे आणि निश्चित ठिकाणी बोलावणे, असे प्रकार शहरात सुरू आहेत. गजब ...