काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात कापणी करून पडले आहे, तर काहींनी मळणी यंत्रावरून काढून आणलेले ओले सोयाबीन घरात टाकले आहे. पण, सततच्या पावसाने ढगाळ वातावरणाने ते उन्हात सुकवणे कठीण झाले असून, गल्लीबोळात, घरोघरी घामेजलेल्या सोयाबीनचा दर्प सुटला आहे. त्या ...
धाराकोट येथील सुनील लक्ष्मण कासदेकर हे त्यांचा मुलगा साहिल (७) याच्यासोबत दुचाकीने धारणी ते साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गाने भंवर गावाकडे जात होते. यादरम्यान साद्राबाडी गावाजवळील लंगडाबाबा मंदिराजवळ धारणीकडे येत असलेली एसटी बस व दुचाकी समोरासमोर आल्य ...
पश्चिम विदर्भातील आठ प्रकल्प पावसाळा संपल्यानंतरही ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्याकरिता धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ...
अमरावती शहरातील जुन्या नगरपंचायतसमोर गाई, म्हशींचा पोळा भरविला गेला. यात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. यामध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे. ...
धारणी येथे अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर बुलडाणा अर्बन बँकेचे गोडाऊनमध्ये मेळघाट विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतमोजणी पार पडली. त्या मतमोजणीकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांनी कुसुमकोट बु. गावाजवळून या महामार्गावरील वाहतूक अंतर्गत मार् ...
दरवर्षी कोंडेश्वर मार्गावरील मधुबन वृद्धाश्रमात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा व दिनेश बूब यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई, फळे आणि कपडे वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो. यंदा दोघांनीही वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. ...
धारणी तालुक्यातील दहेंडा येथील जीवन विकास विद्यालयात कार्यरत विलास भोंगाडे २५ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांसमवेत परतवाडा शहरात दाखल झालेत. ऑटोरिक्षाने कांडलीतील नातेवाइकांकडे ते गेले. दरम्यान, त्यांचे कुटुंबीय स्वत:जवळील बॅग त्याच ऑटोरिक्षात विसरले. ...
दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेक ...
आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासा ...