मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी संस्थाध्यक्ष जियाउल्ला खान व त्याची सहकारी फिरदौस शहाची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २५ मुलींचे बयाण नोंदविले आहे. ...
केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली. ...
व्यापाऱ्यांकडून मागविलेल्या प्रस्तावावर निर्णय घ्यावयाचा प्रशासकीय विषय शनिवारच्या आमसभेत चांगलाच गाजला. सदस्यांच्या भावना तीव्र असल्याने शासनाकडून याविषयी स्पष्ट आदेश घ्यावेत; त्यानंतर विषय सभागृहासमोर ठेवावा, असे निर्देश सभापती संजय नरवणे यांनी दिल ...
गावोगावी फिरून साहित्यविक्री करणारा मोर्शी तालुक्यातील राजेश छापाने व्यवसायाच्या निमित्ताने दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास दुचाकीने करतो. वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या दुचाकीचे स्वरूप बदलवून चारचाकी वाहनातून मिळू शकणाऱ्यां सुविधा प्रत्यक्षात ...
अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त् ...
जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत या ...
मृत बेबी खातून यांचा पती जाकीरउद्दीन हा १३ नोव्हेंबर रोजी अकोला येथील साळी मुनिफाबी यांच्या घरी पोहोचला. पत्नी बेबी ही ८ नोव्हेंबर रोजी मुलगी यास्मीन हिच्या घरी भोपाळला गेल्यापासून परतली नाही; तिचा शोध घेत असल्याचे त्याने मुनिफा यांना सांगितले. तथापि ...