‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मज ...
जमावाने मालवीय चौकातील प्रतिष्ठाने बंद करताना तुरळक दगडफेक केली. स्थानिक इर्विन चौकात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासूनच समर्थकांची गर्दी जमली होती. शहरातील चित्रा चौक ते पठाण चौकापुढे मुस्लिमबहुल भागातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद हो ...
विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पा ...
नजीकच्या माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. ...
शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, ...
खासदार नवनीत राणा यांचा चुरणी येथे सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गावात येताच त्यांना अलाहाबाद बँकेसमोर शंभर ते दीडशे आदिवासींची रांग दिसली. हा सर्व प्रकार पाहून खासदारांनी तात्काळ संबंधित शाखा व्यवस्थापकाला विचारणा केली. परिसरातील २५ खे ...
मेळघाटातील रस्ते, वीजपुरवठा व इतर विकासकामे वन विभागाच्या परवानगीअभावी प्रलंबित राहतात. त्यामुळे या विषयावर स्वतंत्र बैठक संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे घेण्यात येईल. अमरावती विमानतळ विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्रा ...