महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एकापेक्षा अधिक कर्जखात्यात थकबाकी दोन लाखांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ...
अमरावती शहरात विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दरम्यानच एनआरसीविरोधात बामसेफ, बहुजन क्राँती मोर्चा आणि काही मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी मोर्चा काढण्यासाठी सायन्स्कोर मैदानात एकत्रित आ ...
समर्थ कॉलनीतील रहिवासी गुंजन राकेश त्यागी (२३) हिने शरीरयष्टीसाठी रुक्मिणीनगर येथील मिस्टर बॉडी फॅक्टरी नावाच्या जिममध्ये २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रवेश घेतला. २२ ऑक्टोबर रोजी गुंजन नियमित सरावाकरिता जीममध्ये गेली. तिने तेथील महिला व पुरुष ट्रेनरने सराव ...
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असताना कोतवाली हद्दीतील विविध ठिकाणावरून अनेकांच्या दुचाकी चोरी गेल्यात. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकही धास्तावले. दरम्यानच नूरनगर येथील रहिवासी नईम खान अहमद खान (२६) यांची १४ डिसेंबर २०१९ रोजी एमएच २७ एपी ३९९७ या क् ...
गेल्या वर्षात शहरात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या ...
आई - वडील मजुरीला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती. आरोपी नागेशने मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून तिला शेजारच्या घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी सकाळी चिमुकलीची अंघोळ घालताना तिच्या आईला तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. लगेच चिमु ...