सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार परीक्षेचे कामकाज ऑनलाइन आवश्यक करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २०१६ मध्ये परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांसाठी बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सी नेमण्यात आली. ...
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असून, अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीसाठी मागील काही दिवसांत पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पार पडल्या. राज्यात २५ हून अधिक जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे बोलले जात आहे. ...
दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस ...
जिल्ह्यात प्रथम नजरअंदाज, त्यानंतर सुधारित पैसेवारी ही ७० पैशांपेक्षा जास्त होती. त्यामुळे जिल्हाधिकारी खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी काय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने वास्तवदर्शी पैसेवारी प्रसिद्ध केली आहे. त्य ...
हुडहुडी भरविणारी ही थंडी ज्येष्ठांना काहीशी असह्य झाली असली तरी शेकोट्या पेटवून अनेकांनी थंडीत ऊब घेण्याची मौज लुटली. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. सरत्या वर्षाला निर्माण झालेल्या या वातावरणाची सर्वत्र चर्चा होती. मेळघाटातील चिखलदरा ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध सभा व मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळली. वलगाव मार्गातील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने हा आक्रोश मोर्चा ...