सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. परिणामी पाण्याचे उद्भव मार्चअखेर कोरडे पडण्याची शक्यता आहे. ...
महानगराची वाढती लोकसंख्या विचारात घेता ही इमारत व पार्किंगदेखील अपुरी पडत आहे. महापालिकेचे महत्त्वाचे विभाग व समित्यांच्या कामकाज करण्यासाठी ही जाग अपुरी पडत असल्याने महापालिकेने नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले होते. आता हा प्रश्न मार्गी लागला ...
कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या स्तरावर फिरते पथक राहील. यात (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), निरंतर शिक्षण, डायटचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश राहील. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता पथ ...
महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावात सामान्य कर्मचारी नाहक भरडले जातात, याची कित्येक उदाहरणे आहेत. महापौर कला महोत्सवातदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. या महोत्सवावर ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. ६ व ७ तारखेला झालेल्या या महोत्सवात आलेल ...
पश्चिम विदर्भात यंदा ५६ पैकी ३५ तालुके पावसात माघारले. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. ...