केंद्र शासनाने जून २०१६ मध्ये सुरू केलेली योजना अमरावती महापालिकेत मार्च २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये चार घटकांतर्गत नागरिकांना घरांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेत घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थी मंजूर आहेत. यापैकी ११५० लाभार्थींचा प्रकल्प शास ...
टाकरखेडा संभू (अमरावती) : अमरावती तालुक्यातील शिराळा येथील प्रगतिशील शेतकरी संजय गुणवंतराव लव्हाळे यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) ... ...
शुक्रवारी दुपारची नमाज अदा करून स्थानिक पेठपुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक संघटनांचे पदाधिकारी तथा संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए आणि एनआरसी हे धर्माच्या नावावर देशात फूट पाडण ...
शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो ...
कुठल्याही मुख्य चौकात जा, त्या ठिकाणी अतिक्रमण करून ठिकठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणऱ्या हातगाड्या लावलेल्या निदर्शनास येतात. शहरात या व्यवसायातून रोज लाखो रुपये कमाविले जातात. तथपि, जनआरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. लाखो रुपयांच्या या व्यवसा ...