सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात ...
गुरुवारी सभापतीपदासाठी सभागृह नेता सुनील काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज व विरोधी पक्षनेता बबलू शेखावत व एमआयएमचे शेख इमरान यांनी प्रत्येकी एक अर्जाची उचल केली होती. शुक्रवारी विहित मुदतीत मात्र, राधा कुरील यांचेच दोन अर्ज नगरसचिव मदन तांबेकर यांना प्रा ...
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना तोंडावर मास्क घालण्यास सांगितले आहे. आॅटोरिक्षातून शाळेत शेकडो विद्यार्थी मास्क घालून निघाल्याचे अचलपुरात दिसून येत आहे. त्याचबरोबर वेळोवेळी हात धुण्यासाठी सांगितले असून, सॅनिटायझर सोब ...
मास्क तोंडाला लावून त्या संसद परिसरात फिरल्या. भारतात हळूहळू कोरोनाचा संचार दिसू लागला आहे. कोरोनासाठी आवश्यक असलेला मास्क १२५ रुपयांना विकत मिळतो. 'हातावर कमवून पानावर खाणाऱ्या' भारतातील नागरिकांना हा मास्क विकत घेणे शक्य होणार नाही. भारतातून सदर मा ...
खंडुखेडा जंगलातील अवैध वृक्षतोडीचा अंदाज घेत असताना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील विजय चंद्रकांत शर्मा, प्रकाश रामजिनरे, युगराज शहाण्या गंधार, जितेंद्र उदयलाल मालवीय, दिलीप कल्लू मालवीय, विपीन विजय यादव हे वन्यजीव विभागाच्या सापळ्यात अडकले. तेव्ह ...
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. भाजप नऊ, काँग्रेस तीन, एमआयएम दोन तसेच शिवसेना व बीएसपी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विद्यमान सत्ताकाळातील ही शेवटची टर्म असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीत नावांवर विचार करण ...
केंद्र व राज्य सरकारकडून ‘कोरोना विषाणू संसर्ग काळजी करू नका. सावध राहा. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या’ असा संदेश दिला जात आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी अधिक राहत असल्यामुळे काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. कोरोना आजार कशापासून होतो, याचे जा ...
वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनं ...