कोरोना विषाणूचे संकट गडद होत असताना, वातावरणातही बदल होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अंबानगरीत विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पुढील १५ एप्रिलपर्यंत विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. ...
कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे चालक-वाहकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून ते घरीच आहेत. कोरोनाशी लढा देताना राज्य शासनाची आर्थिक घडी बिघडल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जात ...
तालुक्यातील १५ माजी सैनिकांसोबतच सुट्टीवर आलेले तीन सैनिक रोज सकाळी अंजनगाव शहरांमध्ये पोलिसांनी लावलेल्या वेगवेगळ्या पॉइंंटवर नि:स्वार्थपणे कुठलाही मोबदला न घेता सेवा देत आहेत. संचारबंदीच्या काळात हे सेवानिवृत्त सैनिक पोलिसांसोबत खंबीरपणे उभे आहेत. ...
पोलिसांच्यावतीने काही दिवस नाकाबंदीवर शिथिलता देण्यात आली होती तसेच सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरीता सुट देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत नागरिक अकारण रस्त्यावर फिरू लागले होते. दुपारी २ नंतरही नागरिक रस्त्यावर अ ...
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून कोरोनासंबंधी दैनंदिन आढावा घेतला. जिल्ह्यात अद्याप एक मृत व त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २०४ नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आ ...
मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोजित गटनेते, पक्षनेता, विरोधीपक्षनेत्यांच्या बैठकीत आयुक्त प्रशांत रोडे यांनी महानगराची सद्य:स्थिती विशद केली. नागरिकांनी आरोग्य तपासणी पथकाला सहकार्य करणे अपेक्षित असून, त्यानुसार जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाका ...