कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्र्वसनसंस्थेशी निगडित असल्याने यापासून काय काळजी घ्यावी, हे रेल्वे स्थानक अथवा परिसरात लावलेले पोस्टर प्रवाशांना मार्गदर्शक ठरत आहे. सर्दी, खोकला, श्र्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळतात, अस ...
परतवाड्याकडून अंजनगाव सुर्जी मार्गे अकोटकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. पुलाचे बांधकाम वगळता हा मार्ग पूर्णत्वास येऊन ठेपला आहे. पांढरी खानमपूरपासून पुढे अंजनगाव सुर्जी शहरातून अकोट मार्गाकडील हद्दीपर्यंत महामार्गाचे काम पॉवर ह ...
मार्डी मार्गावरील अंबिकानगरनजीक रविवारी घडली. अंकुश उर्फ अंकित सदानंद तायडे (२०, रा. वडाळी), असे मृताचे नाव आहे. या घटनेतील अनिकेत देविदास चिंचखेडे (२०, रा. राहुलनगर), अक्षय प्रशांत राठोड (२३, रा. गुरुकृपा कॉलनी), मिखाईल संदीप बन्सोड (१९, रा. जेल कॉर ...
विषाणूपासून काळजी, उपाययोजनांबाबतची मार्गदर्शिका बुधवार, ११ मार्च रोजी पाठविण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी कोरोना विषाणूपासून विद्यार्थी, शिक्षक वृंदांना सावधगिरी बाळगण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार जिल्ह्या ...
मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा आहे. गावकऱ्यांच्या सोयीनुसार गावप्रमुखाच्या निर्णयावर वेगवेगळ्या दिवसाला, वेगवेगळ्या गावांत होळी पेटविली जाते. गावपातळीवर होळीचा दिवस निश्चित करताना वार, दिवस, बाजार आणि लगतच्या परिसरातील मेघनाथ यात्रेचा विचार के ...
कोरोना विषाणूच्या बातमीपाठोपाठ ब्रॉयलर कोंबड्या व अंड्यांमार्फत हा विषाणू प्रसारित होत असल्याची माहिती सोशल मीडियावर धडकली. त्याची शहानिशा न करता, मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला जो-तो देऊ लागला. परिणामी कोंबड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट आली आहे ...