हिंदुस्थान बॉडी मेकर संस्थेचे संचालक सलीम भाई यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझर चेंबरची निर्मिती केली आहे. त्यांनी हे चेंबर महिला बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेट दिले आहे. ...
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबाला चांगली मागणी असते व भावही मिळतो. पण, लॉकडाऊनमध्ये बाजारपेठेत मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. ...
संचारबंदी असतानाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह अभिवादन करण्यास आलेल्या आमदार रवि राणांसह पाच जणांवर भादंविच्या कलम १८८ व सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार गुन्हा ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे. ...
ज्या नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते आहेत, अशा लोकांकरिता पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. ही किरकोळ रक्कम खात्यात जमा झाली आहे का, झाली असल्यास ती काढण्यासाठी दर्यापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर शेकडोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे स ...
खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना ...
कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संक ...
बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत पाचबंगला येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे अनेकांच्या नजरेत दुर्लक्षित असा वर्ग समजला जातो. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिका कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ही अद्वितीय ठरली आहे. नाल ...