बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारम ...
तालुक्यातील आसेगाव, फुबगाव- हैदतपूर मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. मात्र , निकृष्ट काम झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्ताची इतकी दुर्दशा झाली की, रस्त्याच्या वरच्या थरावरील ...
खगोलीय घटनेमध्ये चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यांसारख्या घटना घडू शकतात. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर ३,७०,००० किलोमीटरच्या आत असते तेव्हा ...
एका युवकाच्या लक्षणांवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संशय बळावल्यामुळे त्याचा 'थ्रोट स्वॅब' (घशातील द्रवाचा नमुना) पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' (एनआयव्ही) अर्थात राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेला तपासणीसाठी पाठविण्यात आला; तथापि त्यासंबंधी ...
आरोपी सागर तितुरमारे कारागृहात आहे. धामणगावच्या इतिहासात एवढी मोठी घटना घडूनही दत्तापूर पोलिसांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आले नाही. तपासात हयगय केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून ठाणेदारांकडून तपास काढून मोर्शीच्या एसडीपीओ कविता फरतडे ...
डांबरीकरणाच्या वेळी रस्त्यावर वापरले जाणारे डांबर ६० ते ७० ग्रेडचे असणे आवश्यक आहे. ठेकेदाराने हे डांबर सहकारी तेल कंपनीच्या रिफायनरीमधूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. प्लांटवरील डांबराच्या कामाची नोंदवही ठेवून व्हाऊचर क्रमांक, डांबराचे वजन, तपासणी व चाच ...