शुक्रवारी आढळून आलेले कोरोनाग्रस्त हैदरपुरा, पाटीपुरा, कमेला ग्राऊंड, तारखेडा या भागातील आहेत. त्यात एक पुरुष आणि पाच महिला आहेत. एका कोरोनाग्रस्त महिलेचा घरीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. टाळेबंदीचे नियम क ...
हाथीपुरा परिसरात दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड -१९ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश होता. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ...
नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल तसेच पुण्याच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उच्चस्तर पदवी शिक्षण घेतले. लंडनच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सफल साब ...
दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थ ...
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असलेल्या रमजानच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तालुक्यातील मौलवी, काही मुस्लीम बांधवांची बैठक पार पडली. सध्या कोरोना विषाणूची जगभराच्या नागरिकांवर टांगती तलवार लटकली असल्याने तसेच हा संसर्गजन्य आज ...
अमरावती शहरात शुक्रवारी पुन्हा सहा कोरोना चाचणी नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अमरावती शहरात कोरानाग्रस्तांची एकूण संख्या १४ झाली आहे. ...
येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षांच्या मृत महिलेसह एका २० वर्षांच्या तरुणाचा नमुना चाचणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार मृतांसह दहावर पोहोचली आहे. ...
गावात नवीन व्यक्ती शिरू नये, यासाठी गावाच्या प्रवेशद्वारावर काही युवकांनी संरक्षण पथक स्थापन केले आहेत. गावबंदी करीत रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावण्यात आली असल्याचे चित्र आहे. आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. यादरम्यान फगवा मागण्यासाठी गावबं ...
अमरावती ते परतवाडा मार्गावर वलगाव येथे कयूम शाह हे आपल्या दुचाकीवर एका छोटेखानी डब्यात पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काही साहित्य घेऊन उभे असतात. ग्रामीण भागातून रुग्णांची ने-आण करणारी, पोलीस, कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने या मार्गाने जातात तेव्हा त्यांचे ...
धमेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) असे इर्विनमधून पळालेल्या रुग्णाचे नाव आहे. या रुग्णाने बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास इर्विन रूग्णालयातून एक रुग्णवाहिका पळवून नेली होती. बडनेराच्या नवीवस्ती स्थित सिंधी कॅम्पमध्ये नागरिकांनी त्याला पकडून बडन ...