मेळघाटात धारणी तालुक्यातील २६ व चिखलदरा तालुक्यातील २६ अशा एकूण ५२ शाळा डिजिटल शाळा प्रकल्पाकरिता निवडल्या गेल्या. यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह काही खाजगी शाळांचा समावेश केला गेला. यात आश्रमाशाळांनाही सहभागी करून घेतले गेले. ...
रवाळा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. हा बंधारा चुडामन नदीवर होणार असून, त्यात १२७ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल. याद्वारे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. मौजे कोपरा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७७ लाख रुपये खर् ...
शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पीडित चिमुकलीची आई आंगण झाडत असताना चिमुकली रडतच घरी आली. विधिसंघर्षित बालकाचे नावही तिने पालकांकडे सांगितले. मुलीला न्याहाळल्यानंतर तिचेवर अत्याचार करण्यात आल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली. याप्रकरणी १५ फेब्रुवा ...
फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयां ...
गुरुवारी व शुक्रवारी विद्यार्थ्यांना कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट दिसल्याने शेंदूरजना खुर्द येथे शाळेत जाणारे विद्यार्थी गेले नाहीत. तसेच या परिसरात काही शेतकऱ्यांना सायंकाळी बिबट दृष्टीस पडला. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री दरम्यान शेतात ओलीत करण्यास ...
मोथाखेडा गावातील शेतकरी शामलाल सावलकर हे रविवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान गावाच्या शेजारी असलेल्या त्यांच्या शेतात गहू व हरभरा पिकाची रखवाली करण्याकरिता गेले होते. त्यांचे शेत वनखंड क्रमांक ११४९ लगत आहे. ते शेतात असताना तेथे जंगलातून अचानक वाघ आला. ...
बँका व सोसायटीस्तरावर 1 ते 28 कॉलमची माहिती भरल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पोर्टलवर पात्र शेतक:यांची माहिती उपलोड करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिका:यांनी 7 व शासनाने 15 फेब्रुवारी ही डेडलाईन दिली होती. यात कर् ...
तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा उच्चारून पतीने तलाक दिल्याची तक्रार अमरावती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी मुस्लिम महिलांसाठीच्या तलाकविरोधी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ...