लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाचा नमुना निगेटिव्ह; दुसऱ्याचा प्रलंबित - Marathi News | One sample negative; Pending another | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाचा नमुना निगेटिव्ह; दुसऱ्याचा प्रलंबित

शहरात क्रॉकरीचा व्यवसाय करणारे एक दाम्पत्य मेरठला गेले. तेथे त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने हे कुटुंबीय वास्त्यव्यास असलेला हैदरपुरा भागातील दीड किमीचा परिसर महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांन ...

महसूल विभागामार्फत गावपातळीवर समित्या गठित - Marathi News | Committees formed at village level through the Revenue Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महसूल विभागामार्फत गावपातळीवर समित्या गठित

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामधील खंड २,३ व ४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रा ...

मुंबईत काम करणाऱ्या ३४ मजुरांना तिवस्यात पकडले - Marathi News | Three laborers working in Mumbai were arrested in the third quarter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुंबईत काम करणाऱ्या ३४ मजुरांना तिवस्यात पकडले

राज्यात मुबंईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुबंईतुन अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून खासगी वाहनाने हे ३४ मजूर आपल्या गावी झारखंड राज्यात जात असताना मोझरी येथे तिवसा पोलिसांना ते वाहन दिसले. त्यामुळे पोलीस व ...

खासगी दवाखाने बंद - Marathi News | Private clinics closed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासगी दवाखाने बंद

अचलपूर येथे मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, डीसीएच डिग्रीप्राप्त खासगी दवाखाने आहेत. संचारबंदीच्या काळात सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असताना अचलपुरातील सर्व खासगी दवाखाने बंद आहेत. किरकोळ आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णा ...

अंजनगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to the Anjanagaon Municipal commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

विचारणा : फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? ...

कारागृहात ५० हजार मास्कची निर्मिती - Marathi News | Production of 50 thousand masks in the prison | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात ५० हजार मास्कची निर्मिती

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडे ही जबाबदारी सोपविली होती. जि ...

‘तो’ परिसर दीड किमी बफर झोन घोषित - Marathi News | The 'TH' compound declared a one and a half km buffer zone | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तो’ परिसर दीड किमी बफर झोन घोषित

त्या परिवारातील दोन्ही मुलांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. सोमवारी याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान या संशयित रुग्णाचे वास्तव्य असणाºया हैदरपुरा परिसरातील प्रत्येक घराला गृहभेटी देण्याकरिता १० पथक ...

४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी - Marathi News | Police were less at 45 checkpost | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत ...

बाजारपेठेतील गर्दी थांबेना? - Marathi News | Can't stop the crowds in the market? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाजारपेठेतील गर्दी थांबेना?

जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेत मुभा दिली. ‘लॉकडाऊन’, संचारबंदी दरम्यान घराशेजारी भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना इतवारा बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, किराण ...