‘चुडामणीचा श्वास कोंडला’ या वृत्तातून ‘लोकमत’ने या नदीची दुरवस्था लोकदरबारात मांडली होती. त्याची दखल घेत नदीच्या सौंदर्यीकरणासाठी व संपुर्ण स्वच्छतेसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या. नगरपालिका हद्दीतील सांडपाण्याकरीता ...
महापालिकेत सन २००७ पासून अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली जाते. परंतु, महापालिका मधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना ‘डीसीपीएस’ योजना लागू करण्यासाठी अद्याप नगरविकास विभागाने निर्णय घेतलेला नाही. तसे आदेशही महापालिका प्रशासनाला दि ...
सातपुडा पर्वतरांगेच्या पायाथ्याशी असलेल्या या शाळेत केजी ते ७ वीपर्यंत प्रवेश आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पटसंख्या टिकविणारी, अशी या शाळेची नोंद आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलविण्यात आला असून, आज २३५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या ...
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी सध्याच्या रेडीकरेकननुसार भाडेवाढ निश्चित केली होती. यापूर्वीचे भाडे नाममात्र असल्याने ही दरवाढ निश्चित केली होती. प्रिदर्शनीसह खत्री मार्केटचे करारनामे महापालिकेने नियमबाह्य ठरविले होते. याविरो ...
नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. ...
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गाव ...
काही वर्षांपूर्वी चिंचेच्या झाडाखाली गणपतीची दगडी मुर्ती होती. शरद देवघरे यांनी तेथे मंदिर बांधून दिले. मात्र काही वर्षांनी चिंचेच्या झाडावरच गणपतीच्या आकाराची फांदी उगवली. एका मोठ्या फांदीची उपफांदी हुबेहुब गणपती बाप्पांच्या सोंडेसमान दिसत असल्याचे ...