राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना टाळे लागलेले आहेत. आता काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले. मात्र, लॉकडाऊन संपणार केव्हा व नवे शालेय सत्र सुरू होणार केव्हा, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. ...
२२ मार्चच्या टाळेबंदी आदेशानंतर २३ ते ३० एप्रिलपर्यंत कापसाच्या नोंदणी ऑनलाइन कराव्यात, अशी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार, बाजार समितीत व्यवस्थाही करण्यात आली. कापसाचे भाव वाढतील, या आशेने घरात ठेवलेला कापूस ऑनलाईन नोंदणीकरिता बाहेर काढण्यात आला. ...
अमरावतीमध्ये ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय खासगी डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे. ...
चंद्रपूर येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा एक नातेवाईक धामणगाव शहरात आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. ...
अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ...
रविवार, १० मे रोजी सायंकाळपासून वादळ, पाऊस होता. काही तास वीज गूल होती. अशातच दंत महाविद्यालयासमोरील रहिवासी संजय मकेश्र्वर यांना घराच्या मागील संरक्षण भिंतीच्या चॅनेल गेटलगत आवाज आला. त्यावेळी वीज होती. अंधार नसल्याने मकेश्र्वर यांनी आपल्या तीनही मु ...
अमरावतीच्या चपराशीपुरा येथील राजेंद्रसिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर व तपोवन परिसरातील प्रफुल्ल भुसारी या तिघांनी कोविड -१९ लसीचे परीक्षण पशू-प्राण्यांऐवजी आमच्या शरीरावर करून देशातील १३५ कोटी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या तिघांनी दिलेल्या न ...
मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिव ...
यामध्ये हबीबनगर येथील दोन पुरूष, हनुमाननगर येथील दोन पुरूष, शिराळा येथील चार पुरुष, बडनेरा येथील एक पुरुष व वरूड येथील दोन महिलांचा समावेश आहे. मंगळवारी येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून २४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. त्यामुळे जिल ...
‘लॅपटॉप’च्या आकाराची ही मशीन गरजेनुसार कुठेही हलविता येणार आहे. यातील कार्टेजवर संशयिताच्या स्वॅबची तपासणी केली जाईल. सुरुवातीला ही मशीन क्षयरुग्णांच्या चाचणीसाठी तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाचे संक्रमित मोठ्या प्रमाणात निष्पन्न होत असल्याने या मशी ...