अचलपूर तालुक्यात पथ्रोटची ग्रामपंचायत सहा वॉर्डात १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. कारभारही तेवढाच मोठा आहे. मात्र, सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे गावगाड्यातील बड्या प्रस्थांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. परिणामी गावभरात तापलेले वात ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, शहानूर, वैराट, चिखलदरा, हरिसाल, धारगडसह सर्व पर्यटनक्षेत्रात पर्यटकांची नियमित हजेरी लागत आहे. या पर्यटकांना वन्यजीव दर्शनही घडत आहे. सुटीच्या दिवशी वा आठवड्याच्या अखेरीस सरासरी जेवढे पर्यटक यायचे, तेवढेच पर्यटक ...
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी ...
झेडपी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात अशा कार्यक्रमांना बंदी नसल्याचे सांगितल्यानेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भातकुलीच्या बीईओंनी सांगितले. अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचे पालन न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेल ...
सायन्स कोर मैदानावरील हस्तकला विक्री व प्रदर्शन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रदर्शनाची परवानगी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र प्रदर ...
शिक्षणप्रक्रियेत होत असलेले बदल सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, याद्वारे नवनवीन विचारांचे आदान प्रदान होऊन सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी तालुकास्तरावर शिक्षणोत्सव साजरा करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या कुठल्याही रजा मंजूर करू नये, प्रत्येक आरोग्य संस्थेत आंतरबाह्य स्वच्छता ठेवावी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास आरोग्य सेवा कार्यरत ठेवावी, साथरोग पथक नियमित कार्यरत ठेव ...
निवडणूक विभागाच्या आदेशानुसार व्हॅलिडिटी नसतानाही उमेदवारी अर्ज सादर करता येईल. तथापि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने शक्यतोवर त्वरेन ...
उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी यूजीसीकडून कोरोना विषाणूसंदर्भात आलेली गाईडलाईन सर्वच महाविद्यालयांसह विद्यापीठांना पाठविली. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी महाविद्यालये, विद्यापीठात वॉशरूम, कार्यालयीन स्टॉप, शिक्षक वृंदाच्या बैठकीच्या ठ ...