२८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने नागरिकांच्या आवागमनासाठी ते आता खुले करण्यात आले आहेत. शहरात ४ एप्रिल रोजी पहिला कंटेनमेंट झोन नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत हाथीपुरा येथे जाहीर करण्यात आला. यानंतर लगतच्या परिसरात सातत्याने कोरोनाग्रस् ...
काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्णत्वास गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये साडेतीन महिने कामे बंद होती. उन्हाळ्यात जी कामे व्हायला हवी होती ती झाली नाही. मार्गावरील अनेक पुलांचे कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवल्यामुळे अपघाताची ...
रस्त्याच्या मध्ये हा नाला वाहत असल्याने तो ओलांडून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी दिल्यानंतर येथे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु सदर कंत्राटदारांनी तात्पुरत्या स्वरूपात या पुलावर कच्चा रस्ता बनविला. पावसामुळे संपूर्ण रस्ताच वाहून ...
अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या ...
दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्य ...