वित्त विषय समितीमध्ये सर्वाधिक पाच जागा रिक्त होत्या. त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यामध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या सभपाती वैशाली रिठे यांनी नामांकन मागे घेतल्याने तीन जणांची निवड करण्यात आली, तर दोन जागा रिक्त आहेत. विशेष म्ह ...
बडनेरातील वैयक्तिक शौचालयाच्या ७५ लाखांच्या तीन नस्ती नऊ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क््यांसह अंतिम मान्यतेसाठी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सादर झाल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यामुळे बनावट स्वाक्षरीद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गा ...
रोहिणीत मान्सूनपूर्व व लगेच मृगधारा कोसळल्याने खरिपासाठी शेतकऱ्यांनी दोन आठवड्यांपासून पेरणी सुरू केली. मात्र, यादरम्यान पावसाचा लपंडाच व काही ठिकाणी पाऊस गायब असल्याने पिके कोमेजायला लागली आहेत. दिवसाच्या कडक उन्हात बिजांकूर करपायला लागले आहे. वांझो ...
लक्ष्मी ताथोडकर यांचा नृत्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हायरल झाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘आजीबाई, तुझी फॅन झाले’, अशा ओळी लिहिल्या. ...
आरोग्य सेवेतील एमएच २७ बी एक्स १२६० या क्रमांकाचे वाहन रविवारी थ्रोट स्वॅब कलेक्शनसाठी धारणी येथे गेले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास ते सेमाडोह येथे जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड यांच्या घरापुढे थांबले होते. या वाहनातील कर्मचारी चालक मद्यधुंद अवस्थे ...
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. या तरतुदीनुसार राज्यात कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठ ...
लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन कर ...
मोठ्या प्रमाणात पेरणी केलेले महाबीज सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची ओरड सर्वत्र असताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ८८ शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये येवता, येसुर्ना, निंभारी, पथ्रोट, भूगाव, बोरगाव पेठ, नवापूर, जवळापू ...