एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पंधरवड्यात सात कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाऱ्यांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन, पल्स आॅक्सिमी ...
मध्यतंरी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आरटीओत कामकाजासाठी गर्दी नव्हती. परंतु, हल्ली आरटीओत गर्दीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी आरटीओत दुचाकी चाचणीच्या वेळी अनेकांनी वारंवार एकच हेल्मेट परिधान करून वाहन चालविण्याची चाचणी दिली आहे. वाहनांची चाचणी देताना ...
चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या ...
मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील ...
अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे. ...
घोटा गावातील रहिवासी किशोर बेठेकर यांची शेती गावातीलच गणपत खंडारे यांच्या शेताजवळ आहे. खंडारे यांच्याकडे म्हशी असल्याने किशोर बेठेकर हे त्यांच्याकडून दूध आणतात. सोमवारी सायंकाळी बेठेकर यांनी शेतातून येताना एक लिटर दूध आणले. ते दूध रात्री गरम करून ठेव ...