राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. ...
हातावर कमावून कुटुंबाचे पालन पोषण करणारे साहेबराव इंगळे शहापूर पुनर्वसनमध्ये झोपडी वजा घरात २० वर्षीय सीता आणि १२ वर्षीय आकाश या मुलासोबत पत्नी शशिकलासोबत राहतात. पत्नीला डोळ्याचा आजार झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान ती अंध झाली. मुलगा आणि मुलगीसुद्धा ज ...
महापालिका प्रशासनत अलीकडे घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात नागरिकांचा स्वप्नभंग झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक व वैयंक्तिक शौचालय बांधकामाचा सर्वात मोठा घोटाळा समोर ...
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थि ...
पश्चिम विभागात यंदा ३० लाख हेक्टरमध्ये खरीप पेरणी झालेली आहे. त्यापूर्वी सोयाबीनचे उगवण नसलेल्या बियाण्यांमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कापसाचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीत. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात उमेदवारांना वंशावळ, रक्त संबंधाचे नाते सिद्ध करणारे पुरावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालय ...