पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आ ...
आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामु ...
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधतत्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रकिया १९७३ चे कलम ...
नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर रिवॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकून पसार झालेल्या तीन आरोपींना अमरावती येथील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीतून मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिस्तुलासह राजापेठ पोलिसांनी अटक केली. ...
सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना ...
‘लॉकडाऊन’च्या काळात शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे ताब्यात घेतली होती. यात आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, महापालिका व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग ...
बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसह स्वास्थ्य निरीक्षक सतीश राठोड हे इंजेक्शन ताब्यात घेण्यासाठी गेले होते. महापालिकेने जंतुसंसर्ग पसरू नये, यासाठीची जी कारवाई करायची, ती केली; मात्र निष्काळजीपणे असे कृत्य करणाºयाचा शोध अद्याप लागू श ...
दरवर्षी गाव, खेडी, शहरातसुद्धा पोळ्यानिमित्त शेतकरी बैलाची सजावट, रंगरंगोटी करून पूजा-अर्चा करतात. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांनी घरीच बैलाचे पूजन, नैवद्य व अन्य विधिवत कार्य आटोपते घेतले. यंदा पोळ्याच्या सणाला फारसा उत्साह दिसून आला नाही. काही शेतकऱ् ...